*सालेकसा* तालुक्यातील मौजा *तीरखेडी (पोगेझरा आश्रम )* येथे दि.14/3/2021 ला तीरखेडी जि.प.क्षेत्राच्या बैठकीचा आयोजन करण्यात आले या बैठकीत *आमगाव-देवरी विधानसभेचे आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे* यांच्या कार्यशैली वर प्रभावित होऊन मा.मनोजजी शरणागत यांच्या सहकार्याने दूस-या पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे श्री. रवीजी कटरे भा.ज.पा.तुन,श्री. राजेंद्रजी भोंडेकर राष्ट्रवादी तुन,श्री.शुशिलजी घाटे राष्ट्रवादी तुन व मा.धर्मराजजी पारधी यांच्या सहकार्याने श्री.सुरेनदरजी पटले -भा.ज.पा.तुन काँग्रेस पक्षात प्रवेश केले त्यांचा पक्ष श्रेष्ठीने व तालुका काँग्रेस कमेटी सालेकसा वतीने स्वागत करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मा. पुरुषोत्तम बाबा कटरे माजी अध्यक्ष जि.काॅ कमेटी गोदिंया,मा.वासुदेवजी चुटे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी सालेकसा,मा.सौ.लताताई दोनोडे अध्यक्षा महीला तालुका काँग्रेस कमेटी सालेकसा ,मा.सौ. विमलताई कटरे काँग्रेस कार्यक्रत्या,मा.सौ.प्रियंकाताई शरणागत काँग्रेस कार्यक्रत्या,मा.सौ.पटलेताई,मा.रामेश्वरजी कटरे,मा.अनिलजी फुंडे माजी अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी सालेकसा,मा.गजाननजी कटरे वरिष्ठ काँग्रेस नेते,डाॅ.मा.संजयजी देशमुख,मा.भुमेशवरजी मेंढे,तीरखेडी क्षेत्रातुन व तालुक्यातुन आलेले मान्यवर काँग्रेस कार्यक्रते व पदाधिकारी.