युवानेते माननीय सौरभ दादा शिंदे यांच्या सहकार्याने टायगर ग्रुप नवी मुंबई अध्यक्ष माननीय श्री रमेश भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे तालुकाप्रमुख माननीय श्री विनोद भाऊ वाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त तृतीय वर्गातील लोकांना राशन वाटप करण्यात आले.
सोबत टायगर ग्रुप नवी मुंबई कार्याध्यक्ष माननीय श्री.संजय अण्णा जाधव, जिल्हा सरचिटणीस माननीय श्री.महेंद्र दादा डोंगरे, उलवे उपाध्यक्ष विनोद अण्णा नायर, विजय भाऊ कदम ,विनोद भाऊ वाडकर, मनोज भाऊ राठोड, प्रसाद टेमकर ,महेश करडे, गौरव शिंदे, रोहित कांबळे व व टायगर ग्रुप नवी मुंबई सदस्य उपस्थित होते.
टायगर ग्रुप नवी मुंबई अध्यक्ष माननीय श्री रमेश भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस महेंद्र दादा डोंगरे यांच्या सहकार्याने टायगर ग्रुप नवी मुंबई कार्याध्यक्ष संजय अण्णा जाधव यांच्या लाडक्या मातोश्री(आई) यांच्या वाढदिवसानिमित्त मजुरांना व गरीबांना फ्रुट वाटप करण्यात आले.
सोबत उलवे उपाध्यक्ष विनोद अण्णा नायर, विजय भाऊ कदम, विनोद वाडकर,विजय चव्हाण, मनोज भाऊ राठोड, प्रसाद टेमकर, गौरव शिंदे,महेश करडे रोहित कांबळे, राजेश व सर्व सदस्य उपस्थित होते.