नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार अतिक्रमण उपायुक्त अमरीश पटनीगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली घणसोली विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय तायडे , शाखा अभियंता देवेंद्र पाटील, कर, वरिष्ठ लिपिक विष्णू धनावडे , अतिक्रमण अधीक्षक संतोष शिलाम ,यांनी घनसोली अर्जुनवाडी येथील नाल्यालागत असणाऱ्या अनाधिकृत बांधकामावर तोडक कारवाई केली, सदर कारवाई ही चौथ्यांदा करण्यात आली असून हैदर मंडल या बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा देखील मागे करण्यात आला होता